Madhoor Buildwell Pvt Ltd – builder not cooperative

Madhoor Buildwell Pvt Ltd Reviews & Complaints

Reported By: shri b

Contact information:
Madhoor Buildwell Pvt Ltd

मी श्रीकांत शिवनाथ बुचडे माझी आई नामे श्रीमती ताराबाई शिवनाथ बुचडे यांनी सन २००५ मधे मधुर बिल्डवेल (पी) ली टी डी यांच्या कडुन एक प्लॅट विकत घेतला सदर च्या प्लॅट ची संपूर्ण कीमंत १६००००/- ( सोला लाख) ही बील्डर ला प्लॅट घेते समयी २००५ साली देण्यात आली आहे
बिल्डर २००५ साला पासुन आज पर्यंत सदर च्या प्लॅटचा “खरेदी खत” ( sale deed) करून देत नाही .बिल्डर चे म्हणणे आहे की प्लॅट ची खरेदी ही मी “साठेखत” (agreement to sale) स्वरूपात देतो.परमतु आम्हाला सेल डीड हवी आहे
२) बिल्डर ची माहीती
Madhoor group
Arwind patel
Mob no – 98 23 055254
Office add :- 301, janki plaza, near kaharbanda park, dwarka circle, nashik-422011
Tell- 0253 250114 0253 2506901
Telefax — +91253 2597894
E mail- [email protected]

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *