Fitnex Sense Smartwatch – Fake products

Reported By: Deepak A Shinde

Contact information:
Fitnex Sense Smartwatch Delhi

कृपया फिटनेस वॉच कोणीही घेवू नका, कारण हे फेक प्रोडक्ट आहे, मी घेवून फसलो आहे, तुम्ही कोणीही फसू नका, आणि यांचा कुठलाच कॉन्टॅक्ट नंबर नाही.
आणि नंतर फेक कॉल्स पण येतात की तुम्हाला हे प्रोडक्ट नको असेल तर तुमचा गूगल पे पासवर्ड द्या म्हणजे आम्ही तुमचे पैसे परत करतो म्हणून. हे सगळं एक स्क्याम आहे लोकांना गंड्डl घालतात.
तरी कृपया कोणीही हे वॉच घेवू नका…..
—————————————————-

How to file a complaint against Fitnex Sense Smartwatch?

* Go to page
* Write Fitnex Sense Smartwatch in company name section and write your complaint in detail
* Enter your personal information (email will not be published)
* Get refund / replacement / damages from Fitnex Sense Smartwatch.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *