Best Partner Matrimony – money refund
Reported By: Sankoo Contact information: Best Partner Matrimony मला बेस्ट पार्टनर मत्रिमनी वरून फोन आला होता. मुंबई ब्रांच वरून दीपिका बोलते. मला एका मुलीची प्रोफाइल send करून सांगण्यात आले की, ह्या मुलीला तुमची प्रोफाइल आवडली आहे. तुम्ही जर हेय मुलींची प्रोफाइल आवडली असेल तर. तुम्ही आमची membership घेवी लागणार. माझा काढून ३००० rs chi मागणी …