Reported By: Timothy Koli
Contact information:
Ambifrics, kurtizone, Delhi NC 110081 DELHI NCR
Ambyfricks.com.com/collections/hot-sale
On 18th Nov 2021, we ordered a set of 3 “Best Alankari Long Part Wear Dresses Pack” of the XL size for the price of ₹799/-. We received a small Package on 20th Nov, , which was suspecious, but trust came in way, and we took the package paying ₹800/-. After opening we found that there were 3 kurtis which seems were used ones, dull colored and NOT as were shown in the images on their site. I want refund of my ₹800/-.
—————————————————-
How to file a complaint against Ambifrics, kurtizone, Delhi NC 110081?
* Go to page
* Write Ambifrics, kurtizone, Delhi NC 110081 in company name section and write your complaint in detail
* Enter your personal information (email will not be published)
* Get refund / replacement / damages from Ambifrics, kurtizone, Delhi NC 110081.
कपडे जुने आहेत . साईज योग्य नाही . इतरांनी वापरलेले कपडे आहेत. शाॅर्ट आहेत . ऑर्डर येण्या पूर्वी कोणताही मेसेज दिला गेला नाही .कुरिअर वाल्यांनी देखिल फोन केला नाही . जाहिरातीत दाखवल्या प्रमाणे एकही कपडा नाही. तसेच त्या प्रकारच्या कुर्तीज पाठवल्याने गेल्या नाही . एकही कपडा मागवल्याप्रमाणे एक्सेल नाही. यापूर्वी कोणत्याही कंपनीने अशी फसवणूक केलेली नाही किंवा असा अनुभव यापूर्वी कधीच आला नाही. या कंपनीच्या विरोधात अशाचप्रकारच्या तक्रारी वाचायला मिळाल्या. त्या तक्रारींची पुढे काय झाले तेही प्रसिद्धीस द्यावे म्हणजे फसवणूक झालेल्या व्यक्तीला दिलासा मिळेल. ऑर्डर दिनांक 18/11/2021आहे . आज दिनांक 22/11/2021 ला 11.20 मिनिटाने प्राप्त झाला.ऑनलाईन खरेदीचा यापूर्वीच अनुभव चांगला असल्यामुळे फसवणूक होईल असे वाटले नाही. या कंपनीने अनेक जणांना फसवल्यामुळे या कंपनीवर कडक कायदेशीर कारवाई लवकरात लवकर करण्यात यावी. पुढील अनेक व्यक्तींच्या फसवणूकीवर बंधन येवू शकेल व अनेकांचे पैसे वाचू शकतील.अनेकांचे आर्थिक नुकसान टाळता येईल. माझे झालेले आर्थिक नुकसान भरून देण्यास मदत करावी. माझे सातशे नव्व्याणव रूपये भरून देण्यास मदत करावी. पार्सल वरिल डिटेल खालील प्रमाणे– Big festive sale offer of Designer Cotton zKurtis Pack -Q ty-1 , Size-xl , Total amount-799₹
Order # K0l 1 Bectro598
Kurtizone,
Hospital, Delhi NCR 110081
Mob. 9463422489
*वरिल पत्ता हा पार्सल वरिल कंपनीचा आहे.