Complaint Against Builder Web Developers Belapur

महोदय,

आम्ही खाली नमुद केलेले तक्रार करणारे, विघ्नहर्ता बिल्डिंग, प्लॉट-३, सेक्टर-९, कामोठे येथे राहतो. गेली 5 वर्षे २०१० पासून आमचा बिल्डर विनू वेणुगोपाल आमची सोसाइटी बनवत नव्हता, आणि त्यासाठी आम्ही त्याच्याशी पत्र वैवहार केला असता त्यानी सोसाइटी बनावन्यासाठी आणि लैंड ट्रांसफर साठी २४/११/२०१५ रोजी फ़ाइल सिडको मधे जमा केली. आम्ही सिडको मधे चौकशी केली असता आम्हाला असे कळले की त्यानी आमची नावे आणि सोसाइटी पेपर वर घेतलेल्या स्वाक्षरी त्यानी सफ़ेद शाई लावून फुसुण टाकली आणि आम्हाला सोसाइटी मधून बाहेर ठेवले.
बिल्डर विनू वेणुगोपाल यानी आमच्याकडून सोसाइटी आणि कॉन्वेयन्स बनावन्यासाठी प्रत्येकी १ BHK साठी रु. ३०, ०००/- आणि १ RK साठी रु. २०, ०००/- घेतले आहेत आणि त्यानी वेळोवेळी मागणी केलेले मेंटेनेंस आम्ही त्याला दिले आहेत असे असूनही त्यानी आम्हाला जाणून बुजुन सफ़ेद शाई लाउन आमची नावे सोसाइटी मधून वगळली आहे. आमच्या कडून त्यानी सगळे देय हे रोकड़ घेऊन त्याची आम्हाला आद्याप पावतीही दिलेली नाही ह्याची विशेष नोंद घ्यावी.
आम्ही त्याला वारंवार फोन करुण त्याच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्ने केले पण तो आमचा फोन ही उचलत नाही.

आम्हा १४ जनान कडून त्याच्या विरोधात तक्रार घ्यावी ही विनंती.

बिल्डर चा ऑफिस चा पत्ता खालील प्रमाणे

वी डेवेलोपेर्स
अगरवाल ट्रेड सेंटर, ऑफिस नो. बी-२१,
प्लॉट-६२, सेक्टर-११, सीबीडी बेलापूर,
नवी मुंबई ४०० ६१४.
मोबाईल नो. ९८१९७८४६५६/ ८१०८४४००३१.

बिल्डर चा घरचा पत्ता खालील प्रमाणे

विनू वेणुगोपाल
रूम नो. ११०१, सानपाडा इदेन पालेस सोसायटी,
प्लॉट-१६, सेक्टर-१६अ,
सानपाडा, नवी मुंबई ४०० ७०५.

न. नावे रूम न.
१ प्रविण कोदेरे – डी/२०५
२ राशिंग अनुसे – ए/२०२
३ एम. मनी – सी/१०१
४ अंकुश वाडकर – बी/३०१
५ सचिन घारे – बी/३०३
६ नितिन घारे – सी/१०६
७ अन्नामलाई मुदलियार – बी/२०२
८ रामास्वामी मुदलियार – सी/२०५
९ रामास्वामी मुदलियार – बी/३०२
१० दशरथ खोत – सी/३०६
११ माधुरी मांडवे – ए/३०१
१२ ऐस. मुथु – डी/३०१
१३ पलानी सी/१०६
१४ राजकिशोर कपई – ए/२०१

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *