GAZEDEALS – mobile

GAZEDEALS Reviews & Complaints

Reported By: dinesh rajgure

Contact information:
GAZEDEALS
dineshraj

मी दिनेश राजगुरे तारीख 22।3।17 ला GAZEDEALS वरून मोबाईल नोकिया 5233 मी ऑडर केला। होता व ऑ डर 25।317 ला कुरियर वाला घेऊन आला। त्याने पैसे घेतले पण मोबाईल चेक करून नाही दिला म्हणजे बॉ क्स चेक करु दिला नाही व काही वाटल्यास कंपनीला कॉल करा.. जेव्हा मी बॉक्स उघडून पहिला तेव्हा त्यात डुप्लिकेट मोबाईल निघाला

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *