KDMC – KDMC

KDMC Reviews & Complaints

Reported By: Ecovistas Site Office

Contact information:
KDMC

कल्याण डोंबिवली मधील 27 गावतील गोळवली येथे सुरु असलेले बांधकामे अधिकृत आहे की अनधिकृत वा कसे? घर घेनार्यंचे भविष्यत होणारे नुक्सान टाळन्यासाठी आपली मदत हवी आहे . 27 गाव कल्याण डोंबिवली महानगर पालिका यांच्या अधिक्षेत्राखली आहे की कसे.?गोळवली तसेच सोनारपाडा येथे जिल्हा परिषद च्या परवानगीने 7 मजाल्यांच्या इमारतीचे बांधकाम सुरु आहेत ते अधिकृत आहेत का? जर अधिकृत नसेल तर कारवाई काधी करनार आहे याची महिती द्यावी . म्हंजे माझे तसेच इतर लोकांचे आर्थिक नुकसन टळता येइल. मी आप्ल्याक्डन योग्य उत्तराची अपेक्षा बाळगतो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *