Pcmc – Store room in main parking area

Reported By: Raj1965

Contact information:
Pcmc
ashirwad park plot no. 64 vastu udyog corner near zero boyes chowk pimpri pune

पिंपरी चिंचवड आयुक्त
आदरणीय सर आमच्या सोसायटीमधील मेन पार्किंगवर अनाधिकृत स्टोर रूम विषयी
श्री .जाफर शॉप नं . ४ यांचे असून व अजून एक स्टोर रूम सोसायटीमधील मेन पार्किंगवर अनाधिकृत स्टोर रूम आहे त्याचा कुठेही प्लॅन मध्ये नाही व याची रीतसर तक्रार संपूर्ण काकदपत्रा सहीत आपल्या ऑफिसमंध्ये दि . २७.९. २०१८ रोजी केली आहे व आपल्या ऑफिसरणी एक वेळेस तपासणी पण केली आहे व त्यानंतर कुठलेही दखल घेतली नाही. त्या मेन पार्किंग स्टोर मुळे सर्व चारचाकी वाहन रोडवर असतात तरी साहेबांनी याची दखल घेऊन येथील सर्व राहणाऱ्या नागरिकांस मदत हि विनंती
आपले नागरिक
आशीर्वाद पार्क हाऊसिंग कॉ ऑप सोसायटी प्लांट न. ६४वास्तू उद्योग कॉर्नर, पिंपरी, पुणे -४११०१८

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *