Reported By: Sandeep Namdev Valunj
Contact information:
HKMALLS
hkmalls shoping private limited no -122 Nilkanth plaza, yogi chowk ground Nana Varachha Gujrat Surat pin -395006
मी 18/02/2022 तारखेला ऑर्डर नंबर 75681 चे 1499₹ pay केले, वेदश्री फॅशन यांना, google pay ने पण अजून मला त्यांचा कोणताही मेसेज किंवा फोन आला नाही,फोन केला तर तो पण स्विच ऑफ येतो, ई-मेल केला तर आम्ही तुमच्याशी कॉन्टॅक्ट करू असा रिस्पॉन्स येतो पण 4 दिवस झाले तरी त्यांच्या कडून कसलाच रिस्पॉन्स येत नाही, ऑर्डर ट्रॅक चा मेल पण नाही, आमचे कष्टाचे पैसे आहेत असे लुबाडू नका फसवणूक झाली आहे असे वाटते आहे म्हणून कोणीच या वेबसाईट वरून ऑर्डर बुक करू नये माझे पैसे परत मिळावे व या वेबसाईटवर कारवाई करावी अशी विनंती करतो
—————————————————-
How to file a complaint against HKMALLS?
* Go to page
* Write HKMALLS in company name section and write your complaint in detail
* Enter your personal information (email will not be published)
* Get refund / replacement / damages from HKMALLS.