Reported By: a21wjzz
Contact information:
illegal construction
Keshavnagar manjri road front of old orbis school gurukrupa society balaji villa, Pune City, Maharashtra
माननीय,
श्री पुणे pmc
अनधिकृत बांधकामा बाबत.
केशवनगर, मांजरी रोड, old orbis school समोर गूरूकृपा सोसायटी मधील बालाजी वील्ला या ईमारती च्या मागील बाजुस ३ ईमारतीं च्या मधोमध नीयमा नुसार कोणती ही जागा न सोडता बेकायदेशीर बांधकाम चालू करण्यात आले आहे. याच्या बाजूच्या आवारातील ३ ईमारतीं ना याचा धोका असून त्रास होत आहे. तरी आपण यांना ही ईमारत ऊभी करण्यास कोणी मंजूरी दीली याचा तपास करून कायदेशीर कारवाही करावी ही नम्र वीनंती..
सदर ईमारत बांधकाम संभाळणारा[protected] वंकटेश. हा मो नं
तरी आपणास पूरावा म्हणुन काही छायाचीत्रे जोडीत आहे
आपण याचा तपास करावा ही कळकळीची वीनंती..
आभार,
आपला पुणेकर..