Naswiz Holidays – fraud with my frnds & me by mr.ajay suresh dhotre(topaz)

Naswiz Holidays Reviews & Complaints

Reported By: Suraj taware

Contact information:
Naswiz Holidays

नमस्कार.

मागील वर्षी मी व माझ्या मित्रांनी Naswiz Ltd या कंपनी बरोबर व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला आणि पैशांची पण गुंतवणूक केली.

परंतु श्री. अजय सुरेश धोतरे यानी आमच्याशी विश्वासघात केला तसेच आम्हाला मागील वर्षांपासून पैसे परत देण्यासाठी त्रास देत आहेत.

अजय धोतरे हे खूप चुकीचे आणि विश्वासघाती मार्गाने व्यवसाय करून सामान्य माणसांच्या स्वप्नांशी खेळ खेळत आहेत.

कंपनी ने या बद्दल दखल घ्यावी, अन्यथा योग्य ती कारवाई आम्हला complaint करून करावी लागेल.

तसेच माझी विनंती आहे की कोणीही अजय धोतरे तसेच त्यांच्या पूर्ण team मधील कोण्याही व्यक्तीकडे Join होऊ नये.

आपले सर्वांचे मित्र…
सुरज टावरे

आनंद कांबळे

निगम लोंदे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *